Marathi: Difference between revisions

From OLPC
Jump to navigation Jump to search
No edit summary
No edit summary
Line 1: Line 1:
Marathi is a language of northern [[OLPC India|India]] written in the [[Devanagari]] alphabet. Many versions of Linux include [[fonts]] and [[Input methods|keyboard layouts]] for Marathi.
Marathi is a language of Maharashtra state in [[OLPC India|India]] written in the [[Devanagari]] alphabet. Many versions of Linux include [[fonts]] and [[Input methods|keyboard layouts]] for Marathi.


If you know Marathi, please give us an example and some links.
If you know Marathi, please give us an example and some links.

Revision as of 03:55, 17 October 2007

Marathi is a language of Maharashtra state in India written in the Devanagari alphabet. Many versions of Linux include fonts and keyboard layouts for Marathi.

If you know Marathi, please give us an example and some links. Marathi Examples Added by Tushar Sayankar:

अनुग्रह

जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र म्हणजे संकल्प , प्रयत्न , अनुग्रह म्हणजेच यश होय. ध्येयाशिवाय जीवन जगणे म्हणजे स्थळ माहित नसतांना प्रवास करणे होय . ध्येयच तुम्हाला तिथपर्यत पोहचण्याची क्षमता देतो आणि आनंदाने जगण्याची शक्तिही देतो. आपल्याला ध्येय प्राप्त करण्याकरीता केवळ संकल्पच घेऊन चालत नाहि तर ते साध्य करण्याकरीता इष्ट प्रयत्न करणेही आवश्यक आहे. या संकल्प व प्रयत्ना सोबतच दैविक अनुग्रहही आवश्यक आहे . अशा सातत्यपूर्ण प्रयत्न करण्या-यांची यशोदेवता नेहमीच आतुरतेने वाट बघत असते.

आई

आई दोन अक्षरी एक साधा शब्द , पण त्या शब्दाने जाणवणारे नाते मात्र लाख मोलाचे –नव्हे अनमोलच .आई हे नातच असं आहे की, शब्दात व्यक्त करायला गेले की वाटत आभाळीचा कागद केला काय किंवा सागराची शाई केली काय या नात्याची व्याप्ती शब्दातीत आहे.भारताच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक म्हणजे मातेचे प्रेम. ईश्वर प्रत्येक ठिकाणी भक्तांच्या पाठराखणीसाठी येऊ शकत नाही म्हणुन त्याने माता पाठविल्या. इंद्राची सत्ता, कुबेराची संपत्ती हे सारे आई पुढे तुच्छच आहे. त्याग,प्रेम,कौतुक , हे सारे गुण जेथे तो देह म्हणजे आई. आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राजराजेश्वराच्या ऐशवर्यालाही लाजवील. हे प्रेम जिथे नाही तो महाल व दिवाणखाणे म्हणजे स्मशाने होत. दोन गोष्टी कधीच वाईट नसतात एक आपली आई व दुसरी आपली मातृभुमि.

Author - Ms. Shital Aglawe, Ms. Rajeshwari Deshmukh, Tushar & Vidula Sayankar

External links